फोटोग्राफर जेव्हा गावकारभारी बनतात, तेव्हा त्यांच्या फोटोग्राफर बांधवाच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण असतो. चौफुला (ता. दौंड) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या फोटोग्राफी करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात ...
नुकतेच दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत; मात्र अद्याप विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात गुणपत्रिका मिळण्याची तारीख जाहीर झालेली नाही. ११वी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महाविद्यालयांनी ‘आॅनलाइन’ प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. ...
बारामती नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांनी थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. १२) कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सकाळी ६ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झाले. ...
जुन्नर तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या दा-या घाटाच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने प्राधान्याने मार्ग काढावा, असे निवेदन भाजपाचे जुन्नर शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक दळणवळण मंत्री ...
दौंड-पुणे डेमू रेल्वेगाडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात झाले. पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही गाडी दररोज सुटणार असून, पहाटेच्या सुमाराला दौैंड-पुणे दरम्यान एखादी गाडी असावी, अशी मागणी विशेषत: पाटस, केडगाव, यवत, खुटबाव, कडेठाण या भागांतील प्रवाशांच ...
आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्याला मिळालेले गुण लक्षात घ्यावेत व त्यानुसार पर्याय निवडावेत, असा सल्ला मॉडर्न महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. जगदीश चिंचोरे यांनी दिला. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी त्या ...
पुणे शहरात फक्त पुणेरी पगडी मिळते असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. शहरातील रविवार पेठ भागात विविध पगड्या बनविणाऱ्या दुकानांमध्ये अनेक प्रकारच्या पगड्या बघायला मिळतात. ...
पुलंच्या मैत्र, आपुलकीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी भावना प्रत्येकाच्या ठायी पहायला मिळते. पुलंच्या ह्याच 'अपूर्वाई'च्या क्षणांना उजाळा देण्यासाठी तीन पिढ्यांमधील दिगगजांचे 'गण ...
पालकमंत्री गिरीश बापट आणि माझे संबंध चांगले होते. मात्र, त्यांचे आणि माझे विचार वेगळे असल्याने काही ठिकाणी मतभिन्नता असू शकते. कदाचित त्यांना समजावून सांगण्यात मी कमी पडलो. ...