पु.लं.ना मनोरंजनकार म्हणून जे बोलले जाते, त्या समीक्षकांनी त्यांच्या नाट्याविष्काराकडे काळजीपूर्वक बघावे. पुलं हे उत्कृष्ट सादरकर्ता होते. प्रायोगिक नाटकांशी त्यांचे नाते अतूट होते. ...
बालकामगार प्रथा निर्मूलनासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या कृतिदलाकडून २००६ ते मे २०१८ पर्यंत घालण्यात आलेल्या ३८७ छाप्यांमधून २१८ बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. ...
पाषाण-बाणेर लिंक रोडवरील कॅमेलिया अपार्टमेंट मधील रहिवाशांनी सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांनी इतर सोसायटींसमोर एक आदर्श ठेवला आहे. विजेची निर्मिती करून सहा महिन्यांत तब्बल दीड लाख रुपयांची वीज विक्री अपार्टमेंटतर्फे करण्यात आली आहे. ...
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १५० वर्षांपूर्वी जनसामान्यांचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही, म्हणून शाळा काढल्या. तसेच देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच. डी. व एम.फिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा दिले जाणारे तुटपुंजे विद्यावेतन बंद करण्यात आले आहे, त्याचवेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांवर वेगवेगळ्या भत्त्यांची खैरात केली जात आहे. ...
या स्पर्धेत जगातील २४ आॅलिम्पिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू अर्जुन व छत्रपती पुरस्कार विजेते कमलेश मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
नळ जोडणी करणे,गटारे साफ करणे, रस्त्याची दुरूस्ती करणे आदी कामे करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिका-यांची आहे. मात्र, अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकारची विविध कामे खासदार, आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींना ...
सर्वांसाठी एकच करप्रणाली अंमलात आणण्याच्या उद्देशाने गत वर्षी जूनमध्ये केंंद्र शासनाने जीएसटी कर प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली. सुरुवातीला क्लिष्ट वाटणाऱ्या जीएसटी कर भरण्याच्या प्रक्रियेत काही सुधारणाही घडून आल्या. ...
जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखीमार्ग रस्तारुंदीकरणाच्या कामाला काही महिन्यांत सुरुवात होणार आहे. पालखीमार्ग चौपदरी मंजूर असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बारामती ते इंदापूर रस्त्यावर अनेक जातींची नानाविध गर्द हिरवीगार लाखो मोठमोठी झाडे असून ...