म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सराकारी सेवेत घेण्याला संभाजी ब्रिगेडने विराेध दर्शविला असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचेही संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात अाले अाहे. ...
राज्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे एकमेव आमदार शरद भिमाजी सोनवणे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शैक्षणिक साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने, हजारो मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
ग्रामविकास अधिकारी जयप्रकाश संखे यांचा नुकताच झालेला मृत्यू हा पालघर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी (ग्रापं.) राजेश पाटील करीत असलेल्या जाचामुळे व ते करीत असलेल्या सततच्या अर्थपूर्ण मागणीमुळे झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रा ...