म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे आज परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना पहिल्या साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ...
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या चौकशीस नेमलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे आतापर्यंत १७७ शपथपत्रे विविध व्यक्ती, संघटनांनी दाखल केली आहेत. ...
पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांमध्येदेखील वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ६९ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ३३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पुणे : विद्यावेतन वाढीसह विविध मागणीसाठी असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, शनिवारी नागपूर येथे वित्तमंत्री सुधीर ...