म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
हमीद दलवाई यांनी १९६६ मध्ये मोजक्या महिलांना सोबत घेऊन न्याय, हक्कांसाठी लढा उभा केला. ते काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे होते. दलवाई यांच्याबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नाही. त्यांचे योगदान दुर्लक्षित राहिले आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद् ...
गेल्या 22 वर्षांपासून अपघातातील जखमींना वाचविणाऱ्या तसेच नदीपात्रात वाहत जाणारे मृतदेह पाेलिसांना बाहेर काढून देणाऱ्या राजू यांच्यावर डाॅक्युमेंटरी तयार करण्यात अाली अाहे. या डाॅक्युमेंटरीला अनेक फेस्टिवलमध्ये गाैरविण्यात अाले अाहे. ...
कोणाच्या हातात विधात्याने कलेच्या मार्गाने रंग भरून ठेवले असतील हे आपणही सांगू शकत नाही. याच ओळीला सार्थ ठरणाऱ्या पुण्याच्या राहुल लोहकरेकडे बघितले की अचंबित व्हायला होत आहे. ...