म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
शालेय वाहतुक करणाºया बसला ठराविक वेळेपुरती तात्पुरती पार्किंगची व्यवस्था निर्माण करणे, त्यासाठी पोलीस विभाग, शालेय व्यवस्थापन आणि महापालिकेने आराखडा तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ...
सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळालेला नाही. गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ...
दिवस रविवार... वेळ दुपारी साडेचारची...शहाराच्या वर्दळीच्या भागात पोलीस कर्मचाऱ्यांना एक पाकीट मिळाले. त्यात रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रेही होती. अखेर मूळमालकाला फोन करून त्यांनी पाकीट परत केले. ...
बालकांसाठी प्रशिक्षण शिबिरे, पॉस्को कायद्याविषयक मार्गदर्शन, अत्याचारात बळी बडलेल्या पीडितांचे मनोबल वाढवणे आणि बालकांवर अत्याचाराबाबत जागरुकता निर्माण करणे असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ...