पुराेगामी विचारांच्या पक्षांसासाठी अामचे दरवाजे माेकळे असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड प्रकाश अांबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ...
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके विश्व या प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. कुलकर्णी यांनी बँक आॅफ महाराष्ट्रचे ३१ कोटी ६५ लाख रुपये थकवले आहेत. ...
माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांची अॅन्जीओग्राफी झाल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ...
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे कलादालन येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीने विविध क्षेत्रांत उलेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...