चाकण नगर परिषदेच्या सफाई कामगारास मानसिक छळ देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या तीन कामगारांसह एकूण नऊ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
घरात, ऑफिसमध्ये, शाळेत योग केल्याची अनेक उदाहरणे आपण बघतो. मात्र पुणे शहरात बुधवारी वेगळ्या प्रकारचा योग सादर करण्यात आला. योग दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरी ...
आर्थिक गुन्हे शाखेने बॅँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह बँकेचे चार उच्चस्तरीय अधिकारी आणि डीएसके समूहाशी संबंधित दोघे अधिकारी अशा सहा जणांना बुधवारी अटक केली. ...
उसाचा थकीत रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) तातडीने द्यावा, दुधाचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी २५ लाख टन दूध भुकटीचा बफर स्टॉक करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या दि. २९ रोजी साखर संकुलावर मोर्चा नेणार आहे. ...
योगासन करणे हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे असे म्हणतात. पण योगा करताना त्यामध्ये नृत्य करण्याची नवीन संकल्पना फिटनेस फ्री या ग्रुपने अस्तित्वात आणली आहे. ...
ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करून योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला. ...
कुटुंबाचे दिवसभराचे वेळापत्रक, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, शाळांच्या वेळा, मुलांचा अभ्यास, घरकामांची जबाबदारी असा डोलारा सांभाळताना गृहिणींच्या नाकी नऊ येतात. ...