गेली तीन वर्ष विस्तारीत इमारतीचे बांधकाम सुरु होते. आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदघाटन करत नवी इमारत वापरासाठी खुली झाली.मात्र या निमित्ताने शहरात पुन्हा एकदा राजकारण रंगलेले दिसले. त्यातले काही निवडक मुद्दे लोकमतच्या वाचकांसाठी ...
राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून त्याची तपासणी सुरू असून येत्या जुलै महिन्यात त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार आहे. ...
समृद्ध जीवन कंपनीतील गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक तसेच मुदत संपल्यानंतर पैसे परत न मिळाल्याने याप्रकरणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल ...
पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित नव्या इमारतीचे उद्घाटन अाज गुरुवार दुपारी 3.30 वाजता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. उद्घाटनावेळी जाेरदार पाऊस पडत असल्याने सभागृहाचे छत काही ठिकाणांवरुन गळू लागले. ...
पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन केले जात असताना बाहेर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना काही काळ अटक करण्यात आली होती. ...
महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मात्र त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी इमारतीची पाहणी केली.त्यावेळी त्यांनी काम चांगले झाले आहे, मात्र उदघाटनाची घाई झाल ...