सिग्नल तोडल्याने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला थांबविले़. त्या रागात पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की केली़. ...
शासनाच्या अद्यादेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहरालगतच्या ११ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. मात्र, महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच गावात सध्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, पावसाळी गटारांची सोय नाही.... ...
शहराध्यक्षांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यावे. निविदा आणि ठेकेदारीत लक्ष घालुन एंजटगिरी करु नये असा सल्ला काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी दिला आहे. ...
आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांची भरदिवसा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना पुणे-आळंदी रस्त्यावर च-होलीजवळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. ...
मराठा समाजाबरोबरच सर्व बहुजन समाज विकासाकडे जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत ...
भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यावर महापौर बदल होणार अशी चर्चा शहरात सुरु आहे. अशा स्थितीत महापौर मुक्ता टिळक देऊ करत असलेले पाकीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न स्वीकारल्याने त्या पाकिटात नेमके काय होते या च ...