इस्राईलचे भारतामधील राजदूत डॅनियल कार्मन यांच्या व्याख्यानाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर अापले मत व्यक्त केले. ...
ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते. ...
मागील वर्षाच्या सरासरीएवढाही पाऊस अजून पडला नसल्याने पुणे शहरासह जिल्ह्यावर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.काही ठिकाणी पाऊस असला तरी अद्यापही हवी तेवढी ओल निर्माण न झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्याची खोळंबल्या आहेत. ...
फटाक्यांची आताषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत, तर काही ठिकाणी डिजे लावलेला असतो, तसेच, त्यांची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावरून दुचाकीचा जोरजोरात आवाज करत किंचाळत असतात. ...
पुणे महानगर परिषदेच्या वतीने 'प्लास्टिकबंदी आणि कारवाई' विषयावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अापले मते नाेंदवली. ...
गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी वरसगाव आणि टेमघर या धरणांतील पूर्ण पाणी सोडण्यात आले होते; मात्र या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र धरण क्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे पावसाआभ ...
मुंबई-पुणे महामार्गावरून वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. ...