अवघड असा दिवे घाट सर केल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी सायंकाळी सासवडला पोहोचली. हरिनामाच्या घोषात कीर्तन भजनात दंग होऊन नाचणाऱ्या वैष्णवांना ताकद माऊलींच्या नामाची होती. ...
जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता. ...
पालखी साेहळ्यामध्ये गर्दीचा फायदा उठवत चाेरट्यांनी महिलांना लक्ष केले. हडपसरमध्ये चाेरट्यांनी महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र व चेन लांबविल्या. ...