खूप झाली मन की बात, येऊन पहा काम की बात या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन काॅंग्रेसकडून बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...
कश्मीरममधील छोटीशीही घटना खूप मोठी करून ब्रेकींग न्यूज म्हणून वृत्तवाहिन्यांवरून दाखविली जाते. त्यातून कश्मीरविषयी चुकीचे चित्र उभे राहत आहे. टिआरपी वाढविण्यासाठी या बातम्या अतिरंजित केल्या जात आहेत. ‘कश्मीर में इतनी आग नहीं लगी है, जितनी दिखाई जाती ...
पुणे महापालिका प्रशासन व जलसंपदा विभागात पाणी प्रश्नावरून वाद सुरू असून पुणेकर मर्यादेपेक्षा अधिक पाणी वापरतात,अशी टिका जलसंपदा विभागातील अधिका-यांनी केली आहे. ...
बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या सुधा भारद्वाज आणि व्हर्णन गोन्साल्वीस यांनी निकटवर्तीयांना भेटण्याची व पुस्तके मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. ...