राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे . ...
खाद्यपदार्थांची जादा दराने विक्री करणाऱ्या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे आणि फूड मॉलवर येत्या एक आॅगस्टपासून कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिला. ...
शहर संघटनेत आलेली मरगळ, विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीतही पक्षाची झालेली हाराकिरी बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकीसाठी पुणे शहर संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पुणे महापालिकेने गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेले आरोग्यप्रमुख पद अद्यापही न भरल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसने महापौर मुक्ता टिळक यांनाच घेराव घातला. ...
टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी वारीने पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नीरा स्नानानंतर आज शुक्रवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. ...