डेक्कन व छत्रपती संभाजीमहाराज उद्यानामागील मेट्रोच्या स्थानकांलगत महामेट्रो कंपनी स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी पायी चालण्याचा आकर्षक मार्ग (वॉक वे) बांधणार आहे. ...
शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत तातडीने २५ ई-बस खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली ‘वर्क ऑर्डर’ देण्याची घाई सत्ताधारी भाजपाने केली. ...
नाे पार्किंगमध्ये लावण्यात अालेली दुचाकी उचलताना अनेकदा कंत्राटावर गाड्या उचलण्यासाठी नेमण्यात अालेल्या मुलांकडून मुजाेरी करण्यात येत असल्याचा अनुभव नागरिकांना येत अाहे. ...
बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्या ठिकाणी सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव अाहे. परंतु बालगंधर्वची मूळ वास्तू पाडण्यास विविध स्तरातून विराेध करण्यात येत अाहे. ...