पिंपळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.अंत्यविधीपूर्वी असणारे विधी देखील करण्यात आले. त्या ठिकाणी शोकसभादेखील घेण्यात आली. ...
सोलापूर येथील एका ५३ वर्षीय रूग्णाला डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर खाजगी रूग्णालयात मेंदूमृत घोषित करण्यात आले. या रूग्णाचे यकृत व मुत्रपिंड दान केल्याने तीन व्यक्तींना जीवदान मिळाले आहे. ...
स्मार्ट सिटी आणि आगामी काळात मेट्रोसिटी म्हणून मिरवणार असणाऱ्या पुणे शहराची वाहतूक आकडेवारी निराश करणारी असून यातून पुणेकरांनी काही धडा घेतला नाही तर संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. ...
आजूबाजूच्या नागरिकांना वादनाचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पथकांनी आचारसंहितेचे पालन करावे. यामुळे नियमांचे उल्लंघन न होता उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करता येईल. ...