लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
...त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल - Marathi News | ...their research going on international level | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

मोठ्या भावाने केलेली मजुरी.. आई-वडिलांनी केलेली आर्थिक मदत या सर्वांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने ‘पार्किन्सन’ या आजारावर संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाची दखल स्वीडन देशातील ‘लिकोपिंग’ विद्यापीठाने घेतली व पुढील संशोधनासाठी त्यांना स्वीडनमध् ...

शहरातील अनधिकृत फेरीवाले प्रशासनाच्या रडारवर  - Marathi News | Unauthorized hawkerson target of the administration in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील अनधिकृत फेरीवाले प्रशासनाच्या रडारवर 

एकीकडे भरमसाठ वाहनांची वाढणारी संख्या आणि त्यामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सध्या शहराची फारच डोकेदुखी ठरत आहे. याच धर्तीवर या वाहतूक समस्येचे कारण ठरणारे अनधिकृत फेरीवाल्यांवर यापुढे प्रशासन कडक कारवाई करणार आहे. ...

दहावी, बारावी फेरतपासणी : केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल - Marathi News | Class X, XII revision: Changes in the merits of only two and a half thousand students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी, बारावी फेरतपासणी : केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

- दीपक जाधवपुणे -  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीब ...

स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय ? - Marathi News | What exactly does freedom mean? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय ?

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध वयाेगटातील, क्षेत्रातील लाेकांना स्वातंत्र्याचा अर्थ काय वाटताे ? हे जाणून घेण्याचा लाेकमतने प्रयत्न केला. ...

उल्लेखनीय सेवेसाठी सन्मान : पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक - Marathi News | Honor for the remarkable service: President's Medal to the Police Officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उल्लेखनीय सेवेसाठी सन्मान : पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

उल्लेखनीय कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. ...

तोडफोड, जाळपोळ प्रकरण : मराठा आरक्षण बंदमधील १७० आंदोलकांना जामीन - Marathi News | 170 protesters of Maratha Reservation granted Bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोडफोड, जाळपोळ प्रकरण : मराठा आरक्षण बंदमधील १७० आंदोलकांना जामीन

तोडफोड व जाळपोळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठा समाजातील १७० आंदोलकांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. क्रांती दिनी शहरात ठिकठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. ...

रस्तारुंदीचा प्रश्न पुन्हा आयुक्तांकडे, निर्णय घेण्यास टाळाटाळ - Marathi News | pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्तारुंदीचा प्रश्न पुन्हा आयुक्तांकडे, निर्णय घेण्यास टाळाटाळ

सन १९९९मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या बाणेर, बालेवाडी व अन्य २१ गावांमधील रस्ते दीड पट रुंद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत फेरअभिप्रायासाठी पुन्हा आयुक्तांकडे पाठविला. ...

रिक्षाचालक ‘लोकमत’चे सिटीझन जर्नालिस्ट, ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’ - Marathi News | Citizen Journalist of 'Lokmat', 'Auto-Lokmat on Wheel' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालक ‘लोकमत’चे सिटीझन जर्नालिस्ट, ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’

रिक्षावाले काका म्हणून अभिमानाने मिरविणाऱ्या शहरातील रिक्षाचालकांना आता ‘सिटीझन जर्नालिस्ट’ अशी नवीन ओळख मिळाली आहे. ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. १४) मान्यवरांचे हस्ते ‘सिटीझन जर्नालिस्ट’च्या ओळखपत्राचे वाटप करण ...

संसार करूनही परमार्थ साध्य, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर - Marathi News | Even after the world, it is worthwhile - Babamaharaj Satarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संसार करूनही परमार्थ साध्य, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर

परमार्थ करण्याकरीता संसार का सोडावा. सर्व देव हे सांसारिकच होते. गुरूदास्य हे सांसारिक व्यक्तीकराता नाही. गुरुने दिलेल्या ज्ञानाचे आचरण करणे म्हणजे गुरूदास्य आहे. ...