घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. ...
मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांच्या एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांच्या स्वसंग्रहातील दुर्मिळ ठेव्यावरच कॉपीराईटच्या मुदयावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Controversy over Doordarshan's copyright ...
बांधकामाचा नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागातील बिगारी सुपरवायजरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
सर्व शाळा, महाविद्याालये, खासगी संस्था, सरकारी कार्यालयांमध्ये दस्तावेज विभाग करण्याचे बंधन घालायला हवे, असे मत राज्यसभा खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले. ...