लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
हॉर्न नॉट ओके प्लीज : ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर भरणार खटले  - Marathi News | traffic police Fill the lawsuits for sound pollution against drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉर्न नॉट ओके प्लीज : ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर भरणार खटले 

शांतता क्षेत्रासह अन्य ठिकाणी जोरजोरात हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न बसविणे, आवाज करणारे सायलेंसर वापरणे तसेच वाहनांद्वारे विविधप्रकारे होणारे ध्वनीप्रदुषण आता चालकांना महागात पडणार आहे. ...

नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील अठरा हजाराहून अधिक हेक्टर शेती क्षेत्रं झालं बाधित - Marathi News | Due to natural calamities, more than eighteen thousand hectare agricultural areas have been affected in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील अठरा हजाराहून अधिक हेक्टर शेती क्षेत्रं झालं बाधित

पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम हाेणार असून नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील एकूण १८ हजार ४६३ हेक्टर शेती क्षेत्र बाधीत झाले अाहे. ...

कुठलाही राजकीय पक्ष काढणार नाही : मराठा क्रांती माेर्चा - Marathi News | we will not form any political party: Maratha Kranti Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठलाही राजकीय पक्ष काढणार नाही : मराठा क्रांती माेर्चा

मराठा क्रांती माेर्चा कुठलाही राजकीय पक्ष काढणार नसल्याचे माेर्चाच्या समन्वयकांकडून स्पष्ट करण्यात अाले. तसेच अांदाेलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात अाली अाहे. ...

येरवडा कारागृहाबाहेर अाराेपींसाठी हाेतीये गर्दी - Marathi News | many supporters of accused are gathering in front of yerawda jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहाबाहेर अाराेपींसाठी हाेतीये गर्दी

येरवडा कारागृहाच्या बाहेर टवाळ तरुण गर्दी करत असल्याने कारागृहाच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धाेका निर्माण झाला अाहे. ...

हिंजवडी आयटी पार्क 'ऐटीत'; कोणतीही कंपनी स्थलांतराच्या तयारीत नसल्याचं स्पष्टीकरण - Marathi News | Not a single company is migrate from Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी आयटी पार्क 'ऐटीत'; कोणतीही कंपनी स्थलांतराच्या तयारीत नसल्याचं स्पष्टीकरण

सध्या असलेल्या आय टी कंपन्यांपैकी कोणतीही स्थलांतर करत नसल्याचे सांगण्यात आले आहे.  ...

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला घरघर; 56 कंपन्यांचं स्थलांतर - Marathi News | 56 companies migrating from hinjewadi it park due to traffic problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला घरघर; 56 कंपन्यांचं स्थलांतर

अनेक कंपन्या राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला रामराम करणार ...

दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरुन तरुणाची हत्या - Marathi News | shopkeeper killed by five persons in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरुन तरुणाची हत्या

पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू ...

नाव समितीच्या अडचणींत वाढ - Marathi News | Name committee increase in the issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाव समितीच्या अडचणींत वाढ

प्रस्ताव पक्षनेत्यांकडे : धोरणामुळे राजकीय दबाव ...

माओवादी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवा, जनहित याचिका दाखल - Marathi News | To investigate the Maoist case, submit it to the NIA and submit a PIL | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माओवादी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवा, जनहित याचिका दाखल

जनहित याचिकेद्वारे मागणी : सोमवारी होणार युक्तिवाद ...