लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
उजनीत सापडला दुर्मिळ 'आहेर' मासा - Marathi News | It is rare that we found in the sky | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीत सापडला दुर्मिळ 'आहेर' मासा

२ हजार रुपये किलोने खरेदी : धरणात ३० विविध प्रजातींचे अस्तित्व ...

बारामती औद्योगिक वसाहत ठप्प - Marathi News | Baramati industrial colony jam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती औद्योगिक वसाहत ठप्प

केंद्र, राज्यातील धोरणांविरोधात बंद : ७५०० हून अधिक कामगारांचा ‘बंद’मध्ये सहभाग, दोन दिवस बंद पाळण्याचा संघटनांचा निर्धार ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणा-याला १२ वर्ष सक्तमजुरी - Marathi News | 12 year jail to person who kidnapped and raped minor girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणा-याला १२ वर्ष सक्तमजुरी

पत्ता सांगण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून घेऊन जात तिच्यावर बलात्कार करणा-याला १२ वर्षे सक्तमजुरी आणि २१ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...

खलिस्तानवाद्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यास एटीएसचे पथक दिल्लीला - Marathi News | ATS team send to Delhi to search for a lieutenant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खलिस्तानवाद्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यास एटीएसचे पथक दिल्लीला

खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित असल्याचे पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दोन आरोपींच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.  ...

आजारी पतीच्या इलाजासाठी आलेल्या पत्नीवर मांत्रिकाचा बलात्कार  - Marathi News | Woman faced rape by Mantrik who showing to treat her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजारी पतीच्या इलाजासाठी आलेल्या पत्नीवर मांत्रिकाचा बलात्कार 

आजारी पतीला बरे करण्यासाठी आलेल्या मांत्रिकाने त्याच्याच पत्नीला मंत्रतंत्र करुन गुंगीचे पेय देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला. ...

वकीलांसाठी गुड न्यूज ; खटल्याची माहिती मिळणार आता इलेक्ट्राॅनिक स्वरुपात - Marathi News | Good news for lawyers; now information of case will be available on led screen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वकीलांसाठी गुड न्यूज ; खटल्याची माहिती मिळणार आता इलेक्ट्राॅनिक स्वरुपात

ई-पेमेंट, सोशल माध्यमांचा सुनावणी दरम्यान वापर अशा बाबींचा यशस्वी वापर झाल्यानंतर आता ननीन इमारतीमध्ये असलेल्या कोर्ट हॉलबाहेर एलईडी स्क्रीन बसविण्यात येत आहे. ...

आयाेजकांची सेहगलांना संमती ; महामंडळाचाच विराेध - Marathi News | invitees has no objection about sehagal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयाेजकांची सेहगलांना संमती ; महामंडळाचाच विराेध

इंग्रजीभाषिक साहित्यिका नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्याचा निर्णय महामंडळानेच घेतला होता, असा खळबळजनक आरोप आयोजकांनी केला आहे. अजूनही सहगल यांना आमंत्रित करण्याची तयारी असून तसे पत्रही आयोजकांनी ईमेलद्वारे पाठवले आहे. ...

नयनतारा सेहगल यांचं अप्रकाशित भाषण पाेहचलं विद्यार्थ्यांपर्यंत - Marathi News | Nayana Sehgal's unpublished speech reached to the student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नयनतारा सेहगल यांचं अप्रकाशित भाषण पाेहचलं विद्यार्थ्यांपर्यंत

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या जे भाषण उद्घाटनाच्या दिवशी करणार हाेत्या ते भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे. ...

हेल्मेटसक्तीला विरोध सुरुचं : अंत्ययात्रेनंतर केला दशक्रिया विधी - Marathi News | Resistance to Helmet at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटसक्तीला विरोध सुरुचं : अंत्ययात्रेनंतर केला दशक्रिया विधी

हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वरांवर शहरात गेल्या आठवडाभरापासून विविध भागात कारवाई करण्यात येत आहे. ...