लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारचा पराभव करा, स्वामी अग्निवेश यांचे आवाहन - Marathi News | we all should come together and defeat government says swami agnivesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारचा पराभव करा, स्वामी अग्निवेश यांचे आवाहन

संसदीय राजकारणातून या सरकारचा पराभव करा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी केले. ...

आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा  - Marathi News | muslim communities reservation rally in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा 

मुस्लिम समाजाला दिलेले 5 टक्के आरक्षण कायम करावे यासह विविध मागण्यांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा मुस्लिम मूक महामोर्चाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. ...

नाट्य संमेलनासाठी नागपूर, महाबळेश्वर, उस्मानाबाद, कोल्हापूरसह नऊ निमंत्रणे - Marathi News | Nine invitations including Nagpur, Mahabaleshwar, Osmanabad, Kolhapur for the Natya Sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्य संमेलनासाठी नागपूर, महाबळेश्वर, उस्मानाबाद, कोल्हापूरसह नऊ निमंत्रणे

९९ व्या नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्यभरातून इच्छुक संस्था व शाखांकडून नऊ ठिकाणच्या शाखांची निमंत्रणे नाट्य परिषदेकडे आली आहेत. ...

शहरी बँकांतून कृषी कर्जाचे अधिक वाटप कसे -शेट्टी - Marathi News |  How to allocate more agricultural loans to urban banks - Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरी बँकांतून कृषी कर्जाचे अधिक वाटप कसे -शेट्टी

दोन वर्षांत कृषी कर्जापैकी सुमारे ६५ टक्के कर्ज वितरण शहरातील बँकांमधून झाले आहे. ...

देशात रक्तदाबामुळे रोज १,३०० तरुणांचा मृत्यू - Marathi News | 1,300 youths die every day due to blood pressure in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात रक्तदाबामुळे रोज १,३०० तरुणांचा मृत्यू

वयाच्या तिशीतच तरुणाईला रक्तदाब, हायपरटेन्शनने ग्रासले आहे. ...

गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग, गणेशोत्सवाच्या खरेदीला उत्साह - Marathi News | The enthusiasm of buying Ganeshotsav for the last minute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग, गणेशोत्सवाच्या खरेदीला उत्साह

काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सावामुळे आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मयूरी गणेश आर्टच्या कारागिरांची गणेशमूर्तीवर अखेरचा हार फिरविण्याची लगबग सुरू आहे. ...

वर्गणीच्या नावाखाली खंडणी घेऊ नका, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचा सल्ला - Marathi News | Do not take the ransom under the name of the contribution, the advice of the Additional Superintendent of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्गणीच्या नावाखाली खंडणी घेऊ नका, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचा सल्ला

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करावा ...

राज्यातील अग्निशामक दलांना महिलांचे ‘वावडे’ - Marathi News | Fire Brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील अग्निशामक दलांना महिलांचे ‘वावडे’

स्त्रीवादी चळवळी आणि पुरोगामित्वाचा डंका वाजविणाऱ्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व अग्निशामक दलांना अद्यापही महिलांचे ‘वावडे’ असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...

राजकारणात निष्ठेला अधिक महत्त्व- अजित पवार - Marathi News | More importance of loyalty in politics - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणात निष्ठेला अधिक महत्त्व- अजित पवार

राजकारणामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारे फार असतात. मात्र प्रकाश कदम यांच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे पक्षात त्यांची वेगळी किंमत आहे, असे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कात्रज येथे व्यक्त केले. ...