ढोल ताशा पथकातील वादक जेवढ्या जोरात ढोल बडवतात तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणा-यांना बडवून काढा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. ...
गानवर्धन संस्था आणि शारंग नातू प्रणित तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार यावर्षी जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात गायिका व संगीत गुरू पंडित डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना समारंभपू ...
देशभरातील गणेशोत्सवाच्या अर्थकारणाचा अभ्यास केला असता 20 हजार कोटींचा व्यवसाय असलेला उत्सव म्हणून समाेर येत अाहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी या आकडेवारीत 20 ते 30 टक्यांनी वाढ होते. ...
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी (दि. १०) पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय रिक्षा व स्कुलबस संघटनांनी घेतला आहे. या संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी बंदमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसेल. ...
नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असून गेल्या अाठ महिन्यात झ्रेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबविलेल्या ३ लाख ३७ हजार ३८४ वाहनांवर कारवाई करण्यात अाली अाहे. ...
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सभासद झाल्यास त्यांना पुनर्विकासासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केली. ...
धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. त्यावेळी गिरीश बापट बाेलत हाेते. ...