नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे. ...
घर खरेदी करताना ग्राहकाला भेडसावणाऱ्या समस्यांचे सकारात्मक निवारण व्हावे, यासाठी केंद्र शासनाने स्थावर संपदा (विनियम व विकास) कायदा लागू केला. ...
बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक को-आॅपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स १८ हा पहिला लष्करी युद्धसराव घेण्यात येत आहे. ...
प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा मानवी अन्नसाखळीत शिरकाव होऊ लागल्याने भविष्यात घरोघरी कर्करोगाचे रुग्ण असतील अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे; ...
इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १0) विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये निवडणूक कशी घ्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...
बदलत्या काळात तरुणींसह पालकांच्या वराबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ...
चालत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने संगीता मनीष हिवाळे (वय ४४) या महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी हिंजवडी परिसरात मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाकड जकात नाक्याजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. ...
विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंददरम्यान शाळांना सुट्टी द्यायची की शाळा सुरू ठेवायच्या यावरून शाळांमध्ये गोंधळ उडाला. ...
शहरामध्ये दर वर्षी सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. यात तब्बल ९० टक्के मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात. ...