लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा गोड ‘प्रवास’ - Marathi News | free journey for ST retired emplyees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा गोड ‘प्रवास’

एसटी महामंडळाचे सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात. ...

अदखलपात्र गुन्ह्यासाठी लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात - Marathi News | Police arrested due to accepting of a bribe non-traceable crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अदखलपात्र गुन्ह्यासाठी लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात

अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातल्या पौड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक सापळा रचून रंगेहाथ पकडले.  ...

‘युती होईल असे सध्याचे चित्र नाही’ - Marathi News | 'No current picture that will be coalition' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘युती होईल असे सध्याचे चित्र नाही’

भाजप-सेनेने एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. ...

डीएसकेच्या मालमत्ता जप्त करा - महारेराचे आदेश - Marathi News | Confiscate DSK assets - order for maharera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेच्या मालमत्ता जप्त करा - महारेराचे आदेश

शहर आणि जिल्ह्यातील डीएसके समूहाच्या गृहप्रकल्पांमधील सदनिकांचा ताबा विहित कालावधीत न मिळाल्याने गृहप्रकल्पांमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) तक्रार केली आहे. ...

पश्चिम घाटाच्या पठारावर फुलतेय दुसरे ‘कास’ - Marathi News | Phultey second 'Kas' on the Western Ghats plateau | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पश्चिम घाटाच्या पठारावर फुलतेय दुसरे ‘कास’

अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, धुक्याचे लोट व गार वारा अशा वातावरणात पश्चिम घाटाच्या पठारावर सध्या फुलोत्सव भरला आहे. ...

मानलेल्या भावाकडून बलात्कार, आरोपीला अटक - Marathi News | Rape accused from brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानलेल्या भावाकडून बलात्कार, आरोपीला अटक

रात्रीच्या वेळी घरात कुणी नसल्याचा मोका साधून व चाकूने भोसकून जिवे मारण्याची धमकी देत मानलेल्या भावानेच एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली ...

‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेच्या तयारीचा उत्साह - Marathi News | The enthusiasm of preparing for the installation of Shri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेच्या तयारीचा उत्साह

चैतन्यरूपी सुमनांचा सुगंध पसरविण्यासाठी पुण्यनगरीत गणरायाचे आगमन होत आहे. ...

कॉसमॉस दरोडाप्रकरणी दोघे अटकेत, न्यायालयाने सुनावली ७ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Two days after the Cosmos Draft affair, the court sentenced the 7-day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस दरोडाप्रकरणी दोघे अटकेत, न्यायालयाने सुनावली ७ दिवसांची पोलीस कोठडी

कॉसमॉस दरोडाप्रकरणी भिवंडी आणि औरंगाबाद येथून चतु:शृंगी पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) दोघांना अटक केली आहे. ...

गणेशोत्सवासाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर - Marathi News | 7 thousand police constables for Ganeshotsav, CCTV sightings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवासाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी होत आहे. ...