अविकसित झालेला भाग स्मार्ट सिटीत घेण्याचा ७ महिने रखडलेला प्रस्ताव अभिप्रायासह अवघ्या २४ तासांत मंजूर करून तिथे बांधकाम व्यावसायिकांसाठी रस्ते तयार करण्याचा प्रकार पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीत सुरू आहे. ...
अकारण अथवा आवश्यकता नसतानाही वाजविल्या जाणाऱ्या हॉर्नचे दुष्परिणाम ग्राफिटी... संवाद... फलक आणि पत्रकांमार्फत वाहनचालकांपर्यंत बुधवारी पोचविण्यात आले. ...
पुणे महापालिकेला क्लायमेंट चेंज अॅण्ड क्लीन एअर अॅवार्ड देऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अमेरिकेत गौरव केला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे. ...
अमेरिका येथील लोगान ब्रिटॉन इन्क या कंपनीची गोपनीय माहिती तिच्या ग्राहक कपंनीला पाठवून कंपनीचे १ लाख ८० हजार डॉलर (अंदाजे सव्वा कोटी) आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासत प्रथमच अभियांत्रिकी विद्याशाखेच्या एका विद्यार्थ्याची पीएच.डी.ची व्हायवा(मौखिक परीक्षा) स्काईपद्वारे घेण्यात आली आहे. ...
काँग्रेस पक्षाकडून युवक काँग्रेसच्या विविध पदासाठी राज्यभरात दोन दिवसांपासून निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी मागील दोन दिवसांपासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ...