‘बधाई हो बधाई’मधील सर्व कलाकारांची केमिस्ट्री चांगली जुळली याचे कारण कुणामध्ये अहंकार नव्हता. संहिता सगळ्यांना माहिती होती. त्यामुळे एकमेकांबरोबर काम करताना मजा आली. ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ मिळण्यासाठी गरिबांना वर्षाला १२०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या केलेल्या जाहिरातीमध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ...
‘इच्छा असेल, तर मार्ग दिसेल’ या उक्तीप्रमाणे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभम यांनी भूमिका घेतली. ‘सिंघम् स्टाईल’ कारवाईला सुरुवात करून चाकण परिसरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी धडक कारवाई आणि उपाययोजनांना सुरुवातही करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र प्राध्यापक संघ (एमफुक्टो)च्या आदेशान्वये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील स्थानिक शाखेने विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले आहे.प्राध्यापक प्रवेशद्वारावर बसुन असल्याने महाविद्यालयातील अध्यापनावर परीणाम झाला आहे. ...
गुळुंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या मागील सदस्य मंडळ व ग्रामसेवक यांनी अंगणवाडी, स्मशानभूमी, व्यायामशाळा या मूलभूत विकासकामांसाठी विविध शासकीय योजनांतून आलेला पैसा किरकोळीत खर्च करण्याचा पराक्रम केला आहे. ...
देलवडी (ता. दौंड) येथे २ महिन्यांंपूर्वी वाळूच्या वादातून खून झालेल्या स्वप्निल शेलार याचा भाऊ फिर्यादी विशाल ज्ञानदेव शेलार यांच्या स्विफ्ट गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. दरम्यान या वेळी जिवंत काडतुसेही सापडली. ...
पुणे शहरापासून जवळच असल्याने भोर शहरात निवासी इमारतींची बांधकामे सुरू आहेत. मात्र, इमारतीचा मूळ मंजूर नकाशा व प्रत्यक्षात उभारलेली इमारत यांत तफावत आढळत आहे. ...
गावाच्या हद्दीतून जाणारा पुणे पाटबंधारे खात्यांतर्गत असलेला बेबी कालवा गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पाझरू लागल्याने स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे. ...