माहेरहून पैसे व दागिने आणत नाही, तसेच गर्भपातासही नकार देणा-या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
आळंदी येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
चाकण ते वांद्रा येथील एसटी वाहतूक चाकणमधील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ववत करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ...
जोपर्यंत मानवजातीत ऐक्याच्या भावनेस महत्त्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जप-जाप्य इत्यादी गोष्टी निरर्थक आहेत, असे विचार मांडणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे खरे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन स ...
‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. ...
उत्तम गझल लिहिण्यासाठी चांगला कवी असावा लागतो आणि त्याआधीही तो कवी उत्तम माणूस असणं अनिवार्य आहे. आज गझलची स्थिती अशी आहे, की चाळीस टक्के चांगल्या आणि साठ टक्के टुकार गझल लिहिल्या जात आहेत. ...
फोटो, व्हिडीओ पती तसेच नातेवाईकांच्या मोबाइलवर पाठविले. महिलेच्या संमतीशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्र परिवारांमध्ये फोटो व्हायरल करून बदनामी केली. ...
चाकण : येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयासमोर पुणे-नाशिक महामार्गावरून टेम्पोमधून अवैध गुटख्याची वाहतूक करताना चाकण पोलीस व एफडीआयने संयुक्तरित्या कारवाई करून अंदाजे पन्नास लाख रुपये किंमतीचा १८० पोती गुटखा पकडला.याप्रकरणी चाकण पोलीस व अन्न औषध प्रशा ...