बकाल, भयाण अवस्थेत सध्या शहरातील सर्वच कालव्यांच्या भिंती आहेत. प्रशासनाकडे या कालव्याच्या दुरुस्ती, डागडुजीविषयी अनेकदा तक्रार केल्या; परंतु त्याकडे काणाडोळा होत आहे. ...
पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि मदतीसाठी दोरी पकडून उभे असलेले नागरिक अशा स्थितीत पाठीवर एका लहान मुलाला घेऊन दुर्घटनाग्रस्तांची मदत करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी नीलिमा गायकवाड या सोशल मीडियावर हिट झाल्या. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची चांगलीच भाऊगर्दी झाली आहे. पुणे शाखेच्या कार्यकारिणीच्या १९ जागांसाठी तिप्पट म्हणजे ५७ अर्ज दाखल झाले आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये जगभरातील सहा हजार भाषांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘भाषाबना’चे उद्घाटन करण्यात आले. पेन इंटरनॅशनल काँग्रेस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांमधील साहित्यिकांच ...
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुठा उजवा कालव्याची भिंत फुटली. त्यानंतर दांडेकर पूल सर्व्हे नंबर १३३ या दिशेने पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्यामध्ये अनेकांचे घर, संसार व दैनंदिन वस्तू वाहून गेल्या आहेत. ...
मूळ पुण्याचा रहिवासी असलेल्या पण सेनादलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
खडकवासला धरणाचा मुठा कालवा गुरुवारी दांडेकर पुलाजवळ फुटल्याने आलेल्या जलप्रलयात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पैसे, दागिने, संसारोपयोगी साहित्यसुद्धा या प्रवाहात वाहून गेले. डोळ्यांसमोर काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. ...
खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पा ...