अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या जागीच होणार असून तिथे मंदिर बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याच्या विधानाचा पुनरूच्चार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात केला ...
पुण्यातील आयटी अभियंता माेहसीन शेख याच्या हत्येप्रकरणी प्रमुख आराेपी असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्णपणे 48 जागा लढत आहोत रावसाहेब दानवे तुम्ही जी 43 वी जागा सांगितली ती बारामती असणार आहे. बारामतीमध्येही कमळ असणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी तातडीने संकलित करणे, त्यात अधिक अचूकता आणणे, या प्रक्रियेत शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. ...
उन्हाळा सुरू झाला असे म्हणत असताना अचानक गेल्या दोन दिवसांपासून बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागलेल्या पुण्यात या हंगामातील सर्वात कमी निच्चांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ...
पवना नदीपात्रातील केजुबाई बंधाऱ्यामध्ये मृत मासे आढळल्याने शहरातील अस्वच्छ नदीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक कंपन्यांमधून प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जाते. ...