मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप सत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचा समाज’ या विषयावर डॉ. जयंत नारळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...
ग. दी. माडगूळकर यांच्या स्मारकाचा पुणे महानगरपालिकेला विसर पडला अाहे. त्यांच्या स्माराकला मूर्त स्वरुप प्राप्त व्हाव यासाठी पुणेकर रसिकांच्या वतीने रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घंटानाद करण्यात आला. ...
पीएमपीच्या मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेली बस थेट गर्दीच्या रस्त्यावर चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. प्रशासनाकडून त्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात अाले अाहे. ...
यापूर्वीही पीएमपीच्या मालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या बस काही वर्ष जुन्या आहेत. शनिवारी इंजिनमधून धूर आलेली बस ...
किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला रविवारी २५ वर्षे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे पहाटेच तेथे पोहोचले होते़ त्या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, याचा जो धडा दिला तो आजही आमच्या लक्षात आहे ...