या क्लबला म्हटलं तर तसा इतिहास आहे, जवळपास ३५-४० वर्षांपूर्वी त्यावेळच्या युवक काँग्रेसमध्ये काम करणारे तरुण एखादे दिवशी एकत्र जमत गप्पाटप्पा, भेळ म्हणा किंवा भजीपाव असा बेत. तसा तो नियमित नसे, पण त्याला नाव मात्र होतं ‘सॅटर्डे क्लब.’ ...
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून या ठेकेदारांकडील चालकांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच वाहन चालक परवाना व बॅचच्या माहितीशिवाय संबंधित चालकाची पुरेशी माहितीही प्रशासनाकडे नाही. ...
द टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारीत देशातील पारंपारीक विद्यापिठांमध्ये पुणे विद्यापिठाने पहिला क्रमांक पटकावला अाहे. याबाबत विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रीया नाेंदवल्या अाहेत. ...