समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे’, अशी मागणी.... ...
दांडेकर पूल परिसरात झालेल्या कालवा फुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. मात्र, फुटलेल्या ठिकाणच्या कालवा दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळे आले. ...
एकेकाळी पुण्याचे प्रेक्षणीय स्थळ समजले जाणाऱ्या या पेशवेकालीन तलावात सांडपाणी सोडले जात आहे. अशा परिस्थितीत पेशवेकालीन तलावाचा श्वास गुदमरत आहे. .. ...
सहाय्यक वाहन निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या विराेधात उच्च न्यायालयाचा निकाल गेला असून शासनाने न्यायालयात विद्यार्थ्यांची याेग्य बाजू मांडली नसल्याचा अाराेप विद्यार्थ्यांनी केला अाहे. ...
गुन्हेगार आपल्या परिसरात दहशत पसरवून वेगवेगळे गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर वचक बसवा यासाठी त्याला पुणे शहर व जिल्ह्यातून एक ते दोन वर्षांसाठी तडीपार करतात़. ही गंभीर कारवाई समजली जाते़. पण ...