बिबवेवाडी येथील बीओटी तत्वावर बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यानी पत्रके भिरकावीत प्रशासनाचा निषेध केला. ...
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ...
आंबेगाव तालुक्यातील रांजणी जाधववाडी येथे संपत जाधव यांच्या शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बोअरवेलमध्ये 6 वर्षांचा रवी पंडित मिल नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी (दि. २०) पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
घोडबंदर रोडवरील ओवळानाका येथे राहणारी रेणुका ही महिला काही गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून शरीरविक्र याचा व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. ...
अजित अशोक रणदिवे (वय २५, रा़ म्हाडा कॉलनी, हिंगणेमळा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की रणदिवे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत़ ...