दस-या निमित्ताने झेंडूच्या फुलांनी घराची सजावट केली जाते. त्याचप्रमाणे दुचाकी,चार चाकी वाहनांना फुलांच्या माळा घातल्या जातात. तसेच पूजेसाठीही फुलांचा वापर केला जातो. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत फुलांना यंदा ५० टक्क्यांनी कमी भाव मिळाला आहे. ...
तलाठ्याचे ग्रामस्थांशी वर्तन अत्यंत अरेरावीचे आहेच, शिवाय तो याच परिसरात नातेवाइकाला हाताशी धरून वाळूचा उपसाही करत असल्याची लेखी तक्रार नाझरे क. प. ग्रामपंचायतीने पुरंदरच्या तहसीलदारांना दिली आहे. ...