दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत राजुरी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या २६ विद्यार्थ्यांनीना शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नाश्त्याच्या अन्नातून विषबाधा झाली. ...
मतदार यादीत आॅनलाईन पद्धतीने अर्ज करुन नाव नोंदविता येणार असून, मतदार अर्ज योग्य कागदपत्रांसह संबंधित विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयाकडे देखील जमा करता येईल. ...
एमएसईबीच्या सहाय्यक अभियंता परीक्षेसाठी अालेल्या 25 ते 30 विद्यार्थ्यांना स्मार्ट अाधार कार्ड चालत नसल्याचे कारण देत परीक्षेपासून वंचित ठेवण्यात अाल्याचा प्रकार रामटेकडी इंडस्ट्रिअल परीक्षा केंद्रात घडला अाहे. ...
अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या तीन अधिका-यांना अखेर क्लीन चीट मिळाली आहे. ...