लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षण-रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात  - Marathi News | Beginning a long march of students for the rights to education-employment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण-रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात 

सरकारच्या शिक्षण व रोजगार यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराचा हक्क मिळावा हा आहे. ...

एकच आहेत कुणबी-मराठा; ओबीसी प्रवर्गातून देऊन टाका आमचा वाटा, मराठा समाजाची मागणी - Marathi News | Reservation of Maratha community should be given from OBC category, demand of Maratha community | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकच आहेत कुणबी-मराठा; ओबीसी प्रवर्गातून देऊन टाका आमचा वाटा, मराठा समाजाची मागणी

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गातून द्यावे अशी मागणी पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. ...

थंडीमुळे लक्ष्मीरस्त्यावर वाढली गर्दी - Marathi News | crowd increased due to winter on laxmi road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थंडीमुळे लक्ष्मीरस्त्यावर वाढली गर्दी

लक्ष्मी रस्त्यावर स्वेटर, जॅकेट्स विकण्याचे माेठ्याप्रमाणावर स्टाॅल असल्याने अाता हळूहळू नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागली अाहे. ...

मराठा क्रांती मोर्चा काढणार सासवडपासून संवादयात्रा - Marathi News | Interview from Saswad to launch Maratha Kranti March | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा क्रांती मोर्चा काढणार सासवडपासून संवादयात्रा

मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्ह्यातील संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रेला सासवड येथून सुरुवात होणार असल्याची माहितीपुण्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...

शासनाच्या ग्रंथालय निधी योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन  - Marathi News | Appeal to apply for Government funding schemes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाच्या ग्रंथालय निधी योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबवण्यात येतात. ...

शहराचे पार्किंग धोरण पडले अडगळीत  - Marathi News | The city's parking policy was stumbling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराचे पार्किंग धोरण पडले अडगळीत 

निवडणुकांच्या तोंडावर अडचणीचा ठरणारा पार्किंग धोरणाचा विषय सत्ताधा-यांसोबत प्रशासनाने देखील अडगळीत टाकाला असल्याचे समोर आले आहे.  ...

जिल्ह्यातल्या उद्योगासाठी घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत  - Marathi News | Farmers will get back the land taken due to reason of for industries in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातल्या उद्योगासाठी घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत 

जिल्ह्यामध्ये शेकडो एकर जमिनी अनेकांनी औद्योगिक वापरासाठी अत्यंत कमी दरामध्ये खरेदी केल्या. मात्र,...मागील पाच ते वीस वर्षांमध्ये यातील अनेकांनी या जमिनींचा वापरच केला गेला नाही.. ...

हजार लिटर पाणी ७ रुपयांत मिळणार, जर्मनीहून येणार पाणीमीटर - Marathi News | Thousand liters of water will be available in 7 rupees and water meter from Germany | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजार लिटर पाणी ७ रुपयांत मिळणार, जर्मनीहून येणार पाणीमीटर

जर्मनीहून पाणी मीटर येणार : ग्राहकाला दरमहा बिल, नोव्हेंबरअखेर पुण्यात ...

गॅस दराचा भडका, अकरा महिन्यांत दोनशे रुपयांची वाढ - Marathi News | Gas price hike, in the eleventh months, increased by two hundred rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस दराचा भडका, अकरा महिन्यांत दोनशे रुपयांची वाढ

सामान्यांना फटका : अकरा महिन्यांत दोनशे रुपयांची वाढ ...