लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील - Marathi News | Leave the reservation for the unemployed in the private sector : MLA Kapil Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील

देशात तीन कोटी बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. तर एकट्या महाराष्ट्रात ३८ लाख १९ हजार बेरोजगार आहेत. ...

बोन्साय वृक्ष म्हणजे अपूर्णांकडून पूर्णाकांचा प्रवास : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | The bonsai tree is a journey full of durations : Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोन्साय वृक्ष म्हणजे अपूर्णांकडून पूर्णाकांचा प्रवास : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

प्राजक्ता काळे यांनी पुण्यात ३,३३३ बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो एकाच ठिकाणी प्रदर्शित केला आहे... ...

उच्च शिक्षण विभागातर्फे सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ  - Marathi News | The increase in the standard of CHB professors by the Higher Education Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च शिक्षण विभागातर्फे सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ 

सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी उच्च शिक्षण संचालनालयाने मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला होता.मात्र,त्यात अनेक त्रुटी काढून सुमारे दोन वर्षे मानधन वाढ करण्यास चालढकल केली जात होती. ...

लोकसभेची पूर्वतयारी : पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे प्रगतीपुस्तक होणार सादर  - Marathi News | Preparation of the Lok Sabha: MP Anil Shirole of will presented his workdata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेची पूर्वतयारी : पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे प्रगतीपुस्तक होणार सादर 

पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे प्रगतीपुस्तक उद्या जाहीरपणे सादर केले जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ...

आम्हाला बी उमेदवार होऊ द्या की : पुण्यातील जागेसाठी काँग्रेसजन आग्रही  - Marathi News | Let us be a candidate for the election of Pune Loksabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला बी उमेदवार होऊ द्या की : पुण्यातील जागेसाठी काँग्रेसजन आग्रही 

लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसच्या शहर शाखेत सुरू असलेली धुसफूस प्रदेश काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीतही कायम राहिली. ...

कोरेगाव-भीमा दंगल म्हणजे एल्गार परिषदेचा दुष्परिणाम - Marathi News | Koregaon-Bhima Dangl means the side effect of the Elgar Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव-भीमा दंगल म्हणजे एल्गार परिषदेचा दुष्परिणाम

दोषारोपपत्रात पोलिसांचा निष्कर्ष : भाषणांमुळे हिसांचाराची व्याप्ती वाढली ...

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या डायरीत ३६ जण हिटलिस्टवर - Marathi News | Dr. Dabholkar murder case: 36 people on Hitlist of accused in diary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या डायरीत ३६ जण हिटलिस्टवर

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोपपत्रासाठी मुदतवाढीची मागणी ...

‘परमेश्वराला रिटायर करा’; आजही ठाम - Marathi News | 'Retire Him'; Still firm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘परमेश्वराला रिटायर करा’; आजही ठाम

डॉ. श्रीराम लागू : वयाच्या ९२ व्या वर्षात पदार्पण करताना वैचारिक कणखरता ...

काँग्रेसची पुण्यातील धुसफूस मुंंबईतही, लोकसभा इच्छुकांच्या मुलाखती - Marathi News | Congress's scandal in Mumbai is also in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसची पुण्यातील धुसफूस मुंंबईतही, लोकसभा इच्छुकांच्या मुलाखती

लोकसभा इच्छुकांच्या मुलाखती : चार नावे एकमताने नसल्याची तक्रार ...