मुलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने बाेपाेडी येथे मुंबई-पुणे रस्ता राेखण्याचा प्रयत्न करण्यात अाला. शेकडाे कार्यकर्ते यावेळी जमा झाले हाेते. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काहीवेळाने साेडून दिले. ...
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना या बाबत रस्ता सुरक्षा समितीने नाराजी व्यक्त केली अाहे. तसेच पाेलिसांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. ...
पुणे पोलिसांनी येत्या १ जानेवारी २०१९पासून अमलात आणल्या जाणाऱ्या हेल्मेट सक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीची घोषणा केल्यावर पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी त्याला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआयने) शनिवारी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. ...
दिवाळीनिमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरून ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या आरोपींना नेपाळला पळून जात असताना त्यातील दोघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली ...
सात दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता असलेल्या पुण्यातील एका युवकाचा मृतदेह लोणावळ्यातील भुशीडॅमच्या पाण्यावर शनिवारी तरंगताना येथील नागरिकांना आढळला. ...