लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुलं आनंदवनचे ब्रँडअँबेसेडर : डॉ. विकास आमटे   - Marathi News | P.L. Deshpande is Brand Anabsedar of Anandvan: Dr.Vikas Amte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलं आनंदवनचे ब्रँडअँबेसेडर : डॉ. विकास आमटे  

बाबा आमटे आणि पुलंचे गुरूबंधुचे नाते होते. ज्या काळात आमच्या कुष्ठरूग्णांनी बनवलेले कपडे वापरण्यास समाज कचरत होता, त्या काळात स्वतः पुलंनी हे कपडे वापरून समाजाची मानसिकता बदलण्याचे काम केले ...

आधार केंद्र येणार सरकारी जागेत : सरकारचा आदेश  - Marathi News | aadhar card in Government land: government order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधार केंद्र येणार सरकारी जागेत : सरकारचा आदेश 

तक्रारी वाढल्याने खासगी जागेतील आपले सेवा केंद्रातील सर्व आधार केंद्र सरकारी जागेत स्थलांतरीत केले जाणार आहेत. ...

हेल्मेट सक्तीत कंपनीचे हित ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप - Marathi News | helmet compulsion is for company's profit ; allegation by sambhaji brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेट सक्तीत कंपनीचे हित ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप

पुणेकरांवर लादण्यात येणारी हेल्मेट सक्ती ही हेल्मेट कंपनीचे हित जाेपासण्यासाठी घेतलेला निर्णय अाहे असा अाराेप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाला अाहे. ...

जामिनातील अटींमुळे मुलभूत हक्कावर येतेय गदा : मिलिंद एकबोटे यांचा अर्ज   - Marathi News | Milind Ekbote's application for problems in bail rules at the Fundamental Rights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामिनातील अटींमुळे मुलभूत हक्कावर येतेय गदा : मिलिंद एकबोटे यांचा अर्ज  

कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणी जामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांना जामीन देताना घालण्यात आलेल्या अटीमुळे मुलभूत हक्कावर गदा येत आहे. ...

'पेव्हिंग ड्रायव्हिंग' करणाऱ्यांची मुजाेरी ; पादचाऱ्यांची डाेकेदुखी - Marathi News | vehicles on footpath ; camuters are facing problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पेव्हिंग ड्रायव्हिंग' करणाऱ्यांची मुजाेरी ; पादचाऱ्यांची डाेकेदुखी

वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्तपणे फुटपाथवरुन वाहने हाकणा-यांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे फुटपाथ चालण्याकरिता आहेत की गाडी चालविण्याकरिता असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. ...

एकाच दिवशी तीन गाेळीबारांच्या घटनांमुळे पुणे हादरले - Marathi News | pune shocked due to 3 incidents of fire in single day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच दिवशी तीन गाेळीबारांच्या घटनांमुळे पुणे हादरले

पुणे शहरात एकाच दिवशी तीन गाेळीबाराच्या घटना घडल्या असल्याने शहरात एकच खळबळ उडाली अाहे. ...

पुणे स्टेशनवर फिल्मी स्टाईल थरार ; पाेलिसांवर अाराेपींचा गाेळीबार - Marathi News | accused fire on police officers at pune railway station ; one officer injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनवर फिल्मी स्टाईल थरार ; पाेलिसांवर अाराेपींचा गाेळीबार

गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे कर्मचारी चंदननगर येथील गुन्ह्यातील अाराेपींचा पुणे स्टेशनवर शाेध घेत असताना अाराेपींनी पाेलिसांना पाहताच गाेळीबार केला. ...

अज्ञात तरुणांकडून गोळीबार : हल्ल्यात महिला मृत्यूमुखी  - Marathi News | Firing by unknown youth: Women killed in attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात तरुणांकडून गोळीबार : हल्ल्यात महिला मृत्यूमुखी 

वडगावशेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी  (वय ३४ )या महिलेवर सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी दोन तरुणांनी घरात घरात घुसून महिलेच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली.  ...

Video : सोन्याच्या दुकानात गोळीबार :कारण अज्ञात, पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | firing at gold shop at Kondhava | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : सोन्याच्या दुकानात गोळीबार :कारण अज्ञात, पोलिसांचा तपास सुरु

कोंढवा येथील येवलेवाडीमध्ये भर बाजारपेठेत असलेल्या गणेश ज्वेलर्स या दुकानात कामगार चार जणांनी गोळीबार केला आहे. ...