लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिशादर्शक फलकांवर पुढाऱ्यांचीच गर्दी - Marathi News | political leaders on directional boards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिशादर्शक फलकांवर पुढाऱ्यांचीच गर्दी

पुण्यातील काही दिशादर्शकांवर मानानियांचे फ्लेक्स लावले असल्याने दिशादर्शक नेमके कशासाठी आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर - Marathi News | Announcing the exam schedule for Class X and XII | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. ...

सामाजिक जाणिवेने भारलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ‘भाई ’ - Marathi News | social understanding personality means 'bhaiee' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक जाणिवेने भारलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ‘भाई ’

संवेदनशील लेखकाबरोबर एक संवेदनशील माणूस म्हणून पुलंची वेगळी ओळख होती. त्यात त्यांना सुनीताबाईंची देखील महत्वपूर्ण साथ मिळाली.. ...

शिरुर तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू  - Marathi News | One death due to electric shock in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरुर तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू 

नदीकाठी शेळ्या चारण्यासाठी गेले असताना विजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून एकाचा मृत्यू झाला. ...

भीमा काेरेगाव क्रांती दिनानिमित्त 'रावण' पुण्यात - Marathi News | 'Ravan' in Pune on the occasion of Bhima Karegaon Kranti Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा काेरेगाव क्रांती दिनानिमित्त 'रावण' पुण्यात

वर्षभरापूर्वी भीमा काेरेगाव येथे क्रांतीदिनी झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात वातावरण तापलेले असताना अाता भीम अार्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर अाझाद तथा रावण पुण्यामध्ये येणार अाहेत. ...

पेव्हिंग ड्रायव्हिंग ठरतेय डोकेदुखी : फुटपाथवरुन चालणे झाले अवघड  - Marathi News | Paving driving leads to problematic: Walking on the foothpath becomes difficult | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेव्हिंग ड्रायव्हिंग ठरतेय डोकेदुखी : फुटपाथवरुन चालणे झाले अवघड 

नागरिकांना चालण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा येवू नये याकरिता प्रशस्त फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. परंतु... ...

डीएसके ठेवीदारांचे न्यायालयात अर्ज: एमपीआयडी कायद्यानुसार अर्ज करण्याची पहिलीच वेळ - Marathi News | Application of DSK Depositors in Court: First time to apply under the MPID Act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके ठेवीदारांचे न्यायालयात अर्ज: एमपीआयडी कायद्यानुसार अर्ज करण्याची पहिलीच वेळ

आमचे आजारपण आणि इतर कौटुंबिक कारणांसाठी आत्ता आम्हाला गुंतवणूक केलेल्या पैशांची गरज आहे,अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे ...

जुन्या वाड्यांच्या विकासात महापालिकेची गडबड - Marathi News | Municipal corporation's disturbance in the development of old palaces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या वाड्यांच्या विकासात महापालिकेची गडबड

पुण्याच्या मध्यभागात अनेक वाडे आहेत. क्षेत्रफळ लहान असल्याने त्यांच्या विकसनात अडचणी येत आहेत. ...

पुणे : बॅटरी चोरणाऱ्या टोळक्यांनी केली ट्रक चालकाची हत्या - Marathi News | Pune : truck driver brutally murdered by thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : बॅटरी चोरणाऱ्या टोळक्यांनी केली ट्रक चालकाची हत्या

रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकची बॅटरी चोरत असताना याला प्रतिकार केल्याच्या कारणावरुन चार ते पाच चोरट्यांनी धारदार शस्त्राने वार करुन ट्रक चालकाची हत्या केली. ...