आरोपींचे दोषारोपपत्र दाखल करण्यास युएपीए कलमानुसार आणखी 90 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात केली. ...
गेल्या ५० दिवसांची अनुदानाची रक्कम थकल्याने दूध व्यावसायिकांनी अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपयापर्यंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काढलेला जीआर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कुठल्या सरकारने घेतला नव्हता. ...
पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग, राममंदिर उभारणीस विलंब का, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे. ...
वडगाव शेरी येथील इंद्रमणी सोसायटीतील एकता भाटी यांच्यावर गोळीबार करुन हत्या करणारे आणि पुणे स्टेशनवर पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार करणारे दोघेही बापलेक हे सुपारी किलर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...