लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
नीचांकी भावाने चाकण बाजारात कांदा मातीमोल - Marathi News | At the bottom of the market, Onion Matsimol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीचांकी भावाने चाकण बाजारात कांदा मातीमोल

भावात मोठी घसरण, सरासरी भाव ३ ते ७ रुपये किलो, चिंगळी कांदा एक रुपया किलो ...

मुद्द्याला बगल नको, सुळेंंची कामे दाखवा : शिवतारे - Marathi News | Do not interfere with the issue, show the activities of the slabs: Shivarera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुद्द्याला बगल नको, सुळेंंची कामे दाखवा : शिवतारे

कामाच्या मुद्द्याला बगल देऊन वैयक्तिक शेरेबाजी करण्याऐवजी सुळे यांनी कामे दाखवावित असा खोचक टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लगावला. ...

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवरून जबाब - Marathi News | Responses from WhatsAppAudio video call | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवरून जबाब

पुण्यातील पहिलीच घटना; वडिलोपार्जित जमीन हिस्सा प्रकरणातील दिवाणी दावा ...

कॉलेजला जाणे मुश्कील, मुलींना रोडरोमिओंचा त्रास - Marathi News | Going to college is difficult, and girls have to suffer from rhodromies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉलेजला जाणे मुश्कील, मुलींना रोडरोमिओंचा त्रास

अवसरी खुर्दमध्ये शिक्षण घेणे झाले अवघड; कारवाईची मागणी ...

दौंड रेल्वे ट्रॅकचा प्रश्न सुटणार- जावडेकर - Marathi News | Javadekar will solve the issue of Jodh track | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड रेल्वे ट्रॅकचा प्रश्न सुटणार- जावडेकर

रेल्वेने दौंडमार्गे प्रवास करताना दौंड जंक्शनवर रेल्वे इंजिनची दिशा बदलावी लागते. प्रवाशांचे सुमारे ३५ ते ४० मिनिटे वाया जातात. ...

कळमोडी धरणातून उपसा जलसिंचन योजना राबवा - Marathi News | Implementation of Upasis irrigation scheme from Kirmodi Dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळमोडी धरणातून उपसा जलसिंचन योजना राबवा

पुण्यातील कळमोडी धरणातून तातडीने उपसा जलसिंचन योजना राबवण्याची मागणी करत दुष्काळी गावांच्या कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे ...

पालघरमध्ये एकाच महिन्यात भूकंपाचे ८ धक्के - Marathi News | 8 earthquake hits in Palghar in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालघरमध्ये एकाच महिन्यात भूकंपाचे ८ धक्के

भूगर्भातील हालचालीमुळे गेल्या एका महिन्यात पालघरमध्ये तब्बल ८ वेळा भूकंप जाणवला असून या भागात अशा प्रकारच्या हालचाली जाणवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे वेधशाळेत या भूकंपाच्या नोंदी झाल्या आहेत. ...

खलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली - Marathi News | The Khalistan confiscation of links between Pakistan, confessed to the accused arrested in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली

दहशतवाद विरोधी पथक : युएपीएखाली कारवाई ...

कुत्र्यांची पिल्ले व ढेकणांनी त्रस्त हाेऊन विभक्त झालेली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी - Marathi News | wife fade up with pets came again to his husband after 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्यांची पिल्ले व ढेकणांनी त्रस्त हाेऊन विभक्त झालेली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी

कुत्री व ढेकणांनी त्रस्त हाेऊन पतीपासून विभक्त झालेली पत्नी तीन वर्षांनंतर पुन्हा नांदायला अाली. ...