लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंहगड घाट रस्ता आजपासून तीन महिने दुरुस्तीसाठी बंद  - Marathi News | Sinhagad Ghat road has been closed for three months from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड घाट रस्ता आजपासून तीन महिने दुरुस्तीसाठी बंद 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कामांची सुरूवात करण्यात आल्यामुळे आता पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे. ...

यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) १० ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार  - Marathi News | Pune International Film Festival (PIFF) This year from 10 to 17 January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) १० ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार 

नवीन वर्षाची चाहूल लागल्यानंतर रसिकांना वेध लागतात ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे .... ...

कुत्र्यांची पिल्ले व ढेकणांनी त्रस्त झालेली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी  - Marathi News | dogs and creeps worried wife once again join to maintain relation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्यांची पिल्ले व ढेकणांनी त्रस्त झालेली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी 

कुत्र्यांच्या पिल्लांमुळे घरात होणारी घाण, रुममध्ये ढेकणांचा उच्छाद, वडील व चुलत्यांना अपशब्द वापरल्याने प्रतिउत्तर दिले म्हणून पतीने केलेली मारहाण अशा त्रासाला कंटाळून तिने न्यायालयात पोटगी अर्ज केला होता ...

शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील घरांवर पडणार हातोडा - Marathi News | action on houses of Shivajinagar railway station areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील घरांवर पडणार हातोडा

स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे. ...

वाहतुकीला अडथळा ठरेल असे वाहन लावल्यास ५ ते १५ हजारांचा दंड - Marathi News | 5 to 15 thousand penalties for driving a vehicle that would be hampering traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीला अडथळा ठरेल असे वाहन लावल्यास ५ ते १५ हजारांचा दंड

पोलीस व महापालिकेची संयुक्त कारवाई सुरू: आतापर्यंत ११६ वाहनांवर कारवाई ...

कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्ही वॉच - Marathi News | CCTV watch on garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्ही वॉच

शहरात स्वच्छ भारत अभियानामुळे विविध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण करणे, फुटपाथवर घाण, कचरा टाकणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. ...

शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील घरांवर हातोडा - Marathi News | Hathoda houses in Shivajinagar railway station area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील घरांवर हातोडा

१५९ घरे, २७ दुकानांना नोटिसा; पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई ...

मिळकतीच्या ‘जीआयएस’ मॅपिंगवर १२ कोटींची उधळपट्टी - Marathi News | Rs 12 crore on 'GIS' mapping of income | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकतीच्या ‘जीआयएस’ मॅपिंगवर १२ कोटींची उधळपट्टी

सर्व्हेसाठी २६२ कामगार नियुक्त; मात्र, महापालिकेने २ हजार १६२ कामगारांचे काढले बिल ...

पुलंचे वाङ्मय जपानी विद्यार्थ्यांच्या मुखी - Marathi News | The class of classical Japanese students in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलंचे वाङ्मय जपानी विद्यार्थ्यांच्या मुखी

मासाहारू तोयोहारा हा जपानच्या शाळेतील विद्यार्थी सिंहगड रस्त्यावरच्या पु. ल. देशपांडे उद्यानात उभा राहिला आणि त्याने थेट पुलंची कथा व तीही चक्क मराठीतून सुरू केली. ...