लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डची निर्मिती करून शिक्षणाचा दर्जा वाढविणार - Marathi News | By creating Maharashtra Education Board, education will increase the quality of education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डची निर्मिती करून शिक्षणाचा दर्जा वाढविणार

राज्यात शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डची निर्मिती करून दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे. सध्या शिक्षणव्यवस्थेतील बदलाने इंग्रजीकडे जाणारा लोंढा निश्चितच कमी झाला आहे. ...

पाणी प्रश्न पेटणार? शहरी-ग्रामीण आमदारांमध्ये नाराजीची धास्ती - Marathi News | Water question? Disillusionment among urban-rural MLAs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी प्रश्न पेटणार? शहरी-ग्रामीण आमदारांमध्ये नाराजीची धास्ती

जलसंपत्ती नियमन प्राधिकरनाने सुध्दा पालिका प्रशासनाने त्यांच्याच वाट्याचे पाणी वापरावे, अधिकचे पाणी घेवू नये असे आदेश दिले आहेत. ...

अमोल पालेकर यांना ‘झेनिथ एशिया सन्मान’ जाहीर - Marathi News | Announcing 'Zenith Asia Samman' to Amol Palekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल पालेकर यांना ‘झेनिथ एशिया सन्मान’ जाहीर

’शेजारचा सखासोबती’ अशी मोहक प्रतिमा आणि स्त्रीच्या संवेदनशील व्यक्तिरेखांचा विस्तार करणारा चित्रपट दिग्दर्शक म्हणून नावलौकिक... ...

प्राध्यापक महिलेच्या अपघाती मृत्यूप्रकरणात ७७ लाख ५८ हजार नुकसान भरपाई  - Marathi News | 77 lakh 58 thousand compensation for accidental death of professor women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राध्यापक महिलेच्या अपघाती मृत्यूप्रकरणात ७७ लाख ५८ हजार नुकसान भरपाई 

प्राध्यापक महिला दुचाकीवरून निघाल्या असताना त्यांचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. ...

पुणे विभागात २ लाख ३३ हजार नागरिक दुष्काळाने बाधित     - Marathi News | 2 lakh 33 thousand people affected by drought In Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात २ लाख ३३ हजार नागरिक दुष्काळाने बाधित    

पुणे विभागात कोल्हापूर वगळता सातारा, सांगली,सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. ...

महाराष्ट्रात उरलाय केवळ एकच ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’  - Marathi News | one and only 'Great Indian Bustard' remains in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात उरलाय केवळ एकच ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ 

कधी काळी या पक्ष्यांची १३०० संख्या होती. ती आता दीडशेहून कमी झाली असून, महाराष्ट्रातून तो संपल्यातच जमा झाला आहे.  ...

अपयशाचीही जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे : नितीन गडकरींचा इशारा कोणाकडे  - Marathi News | Leaders must learn to take responsibility for failure: Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपयशाचीही जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे : नितीन गडकरींचा इशारा कोणाकडे 

यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे असे वक्तव्य पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

तुम्हीही बनू शकता ‘देवदुत’...:ससून रुग्णालयामध्ये प्रशिक्षण सुरू - Marathi News | Sasoon Hospital become starting training programme of CPR | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हीही बनू शकता ‘देवदुत’...:ससून रुग्णालयामध्ये प्रशिक्षण सुरू

वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार म्हणून ‘सीपीआर’चे महत्व जागतिक पातळीवर मान्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षणही दिले जाते.  ...

आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला  : आरोपीस अटक - Marathi News | firing on catering professional at Amethan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला  : आरोपीस अटक

गोळी हवेत फायर झाल्याने सुदैवाने एकाचे प्राण वाचले आहेत. ...