सध्या पुण्यातील मुठा नदी सुद्धा मी टू म्हणत तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत आहे. भिडे पुलावर एक फ्लेक्स लावण्यात आला असून या फ्लेक्सच्या माध्यमातून मुठा नदीवर वर्षानुवर्षे हाेत असलेल्या अत्याचाराला वाचा फाेडण्यात येत आहे. ...
कसबा पेठ रहिवासी नियाेजीत मेट्राे स्टेशन विराेधी संघाच्या वतीने फडके हाैद चाैकात ठिय्या आंदाेलन करण्यात आले. मेट्राे स्टेशन हटावं मुळ पुणे बचाव अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. ...