रावण टोळीतील सदस्याविरोधातील खटल्यात साक्ष देण्यासाठी आलेल्या महाकाली टोळीतील लोकांना धमकावून हवेत गोळीबार करण्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर येथील न्यायालयाजवळ घडली़ ...
देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणी लागू केली होती. व्यक्तीस्वातंत्र्य आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच झाल्याच्या विरोधात देशभरातील लाखो नागरिकांनी आंदोलन केले. ...
महिलांचे काम सर्वांसमोर यावे, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद लोकांना घेता यावा असा विचार महिला पत्रकारांच्या मनात आला आणि याच उद्देशाने २00९ मध्ये ‘आयाम’ या महिला पत्रकारांच्या गटाने ‘महिला चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आशय फिल्म क्लब ...
पाणी परवान्यातील तक्रारदाराच्या सासरे व साडुचे नाव कमी करुन मुलींची नावे लावण्यासाठी केलेला अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना पाटबंधारे खात्यातील वडगाव निंबाळकर येथील कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़. ...