मागील चार वर्षांपासून याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या मृत्युनंतर दफन विधी होत होेते. परंतू, नुकतेच याठिकाणी पीएमपीएमएलसाठी आरक्षित फलक लावण्यात आले आहेत. ...
पुण्यातील पाषाण भागात सुषुप्ती साठे आणि सुप्रिया शिंदे या दाेन रणरागिणींनी मानसिक रुग्णांसाठी एक कॅफे सुरु केला आहे. या कॅफेमध्ये मानसिक रुग्ण काम करत असून या माध्यमातून त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण हाेत आहे. ...
लोखंडी नांगराचा फाळ बनवून औद्योगिक क्रांतीस हातभार लावणाऱ्या किर्लोस्करांनी विद्युत पंप निर्मितीमध्ये केवळ महिला कामगारांची कंपनी उभारत एक वेगळी वाट चोखाळली. ...
विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे. ...
सोनवणे यांना पक्षात घेण्यापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल असे आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांना दिल्यानंतर तुर्त तरी सर्व पदाधिका-यांना दिलासा मिळाला आहे. ...
दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दत्तक घेऊन कायमस्वरूपी मदत मिळावी, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. ...