क्या हुआ तेरा वादा, भोली सुरत दिल के खोटे, वादा तेरा वादा... वादेने तेरे मारा गया बंदा ये सिधासाधा, सबको सन्मती दे भगवान अशी सत्ताधारी भाजपाला उद्देशून उपरोधिक गाणी बँडवर वाजविण्यात आली. ...
गडचिराेली हा तसा नक्षली भाग म्हणून ओळखला जाताे. नक्षली कारवायांमुळे हा परिसर बदनाम झालेला असताना एक शांततेचं अंकुर फुलविण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी केलं आहे. ...
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सिंहगड रस्ता पोलीस ठाणे अंतर्गत नऱ्हे पोलीस चौकीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या हस्ते महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. ...
एका विवाहित महिलेला मंगळ गुरु असल्याने त्याची शांती करण्याकरिता माहेरुन तीन लाख रुपये घेवून येण्याची धमकी देत धार्मिक विधीच्या नावाखाली तिचा मानसिक व शाररीक छळ करण्यात आला. कात्रज कोंढवा रस्त्यावरील शिवशंभो नगर येथे ही घटना घडली. u ...
जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत एकूण ७८० वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून १ हजार ८६१ ब्रास वाळू जप्त केली. ...