लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारामती वैद्यकीय महाविद्यालयासाठी टीम सज्ज  - Marathi News | Team ready for Baramati Medical College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती वैद्यकीय महाविद्यालयासाठी टीम सज्ज 

बारामतीमध्ये एमआयडीसी परिसरात महाविद्यालय व रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. ...

धनगर आरक्षणाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विरोध - Marathi News | Against the submission of the affidavit of Dhanagar reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनगर आरक्षणाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विरोध

निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला खुष करण्यासाठी आदिवासी समाजाचे आरक्षण धोक्यात आणून धनगर समाजाची दिशाभूल करू नये... ...

पुणे महापालिकेची पल्स पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण - Marathi News | Pulse Polio vaccination preparation has been completed by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची पल्स पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण

विवार दिनांक १० मार्च २०१९ रोजी शून्य ते ५ वर्ष वयोगटातील बालकांकारिता पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ...

हृदयी वसंत फुलताना :पुण्यातील रस्त्यांचे सौंदर्य नक्की बघा - Marathi News | Look at the beauty of the streets of Pune | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :हृदयी वसंत फुलताना :पुण्यातील रस्त्यांचे सौंदर्य नक्की बघा

साडेतीनशे महिलांनी साकारले पायांच्या ठशांदवारे भव्य चित्र - Marathi News | A grand picture draw by feet by 300 womans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेतीनशे महिलांनी साकारले पायांच्या ठशांदवारे भव्य चित्र

पव्हीलीयन मॉल मध्ये महिला दिनानिमित्त साडेतीनशे महिलांनी आपल्या पायांच्या ठशांनी भव्य चित्र साकारले. ...

देशभरातील शंभरहून अधिक कलाकारांनी काढले पाेट्रेट ; भांडारकर संस्थेत आयाेजन - Marathi News | portrait competition organised in bhandarkar institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरातील शंभरहून अधिक कलाकारांनी काढले पाेट्रेट ; भांडारकर संस्थेत आयाेजन

पाेट्रेट आर्टिस्ट ग्रुप आणि भांडारकर संस्थेच्या विद्यमाने शिल्पकार मायकल एंजलाेच्या स्मृतिदिनानिमित्त व्यक्तिचित्रण स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

दुर्बलांसाठी ‘आयुष्यमान ’ ठरतेय नवसंजीवनी : एकनाथ शिंदे  - Marathi News | aayushman bharat scheme Navsanjivani for Weaker component : Eknath Shinde is the 'life' for the weak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्बलांसाठी ‘आयुष्यमान ’ ठरतेय नवसंजीवनी : एकनाथ शिंदे 

आयुष्यमान भारत ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य सेवा योजना असून याचा लाभ  १० कोटी ७४ लाख कुटुंबातील ५५ कोटी लोकांना होणार आहे. ...

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचे गडचिरोली भागात आकस्मित निधन - Marathi News | police officer died in the Gadchiroli area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचे गडचिरोली भागात आकस्मित निधन

पिंपरीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ...

वडगाव मावळ पोलिस उपनिरिक्षकावर गोळी झाडली; तिघांना अटक - Marathi News | Wadgaon Maval police sub-inspector shot by gun; Three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव मावळ पोलिस उपनिरिक्षकावर गोळी झाडली; तिघांना अटक

पुणे-मुंबई रोडवर साते गावच्या हद्दीत असलेल्या फ्लेवर्स फॅमिली रेस्टॉरंट येथे झालेल्या भांडणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरिक्षक नितीन मोहिते यांच्या मांडीत पिस्तूलमधून गोळी झाडून त्यांना जखमी केले. ...