महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथील विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामांमुळे या केंद्रातून होणारा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. १४) बंद राहणार आहे. ...
आचारसंहिता लागू झाल्याने पालकमंत्री गिरीश बापट आणि महापाैर मुक्ता टिळक यांनी सरकारी वाहने परत केली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला दुचाकीवरुन जाताना पालकमंत्र्यांनी हेल्मेट परिधान केले हाेते, तर महापाैरांच्या चालकाने हेल्मेट घातले नव्हते. ...
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. ...
शहराचे नवीन वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी शहरातील वाहतूकीची परिस्थितीचा आढावा घेऊन एक स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ...
पुणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात मतदान होत आहे़. त्यामुळे शहरांमध्ये राहणारे नागरिक पुन्हा गावाकडे जाऊन मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही़... ...